बी.के. पार्थसारथी

या विषयावर तज्ञ बना.

बी.के. पार्थसारथी हे आंध्र प्रदेशचे राजकारणी आहेत. ते तेलगू देसम पक्षाचे नेते आहेत आणि पेनुकोंडा मतदारसंघातून दोनदा (२००९, २०१४) आमदार म्हणून विजयी झाले आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते हिंदूपूरमधून विजयी झाले व लोकसभा सदस्य झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →