के. गोपीनाथ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

के. गोपीनाथ (जन्म: १९ नोव्हेंबर १९६२) हे भारतीय राजकारणी आहेत आणि २०११ मध्ये होसूर मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून, ते यापूर्वी २००१ आणि २००६ च्या निवडणुकीत होसूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते.

२०१६ च्या निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या पी. बालकृष्ण रेड्डी यांच्याकडून होसूरची जागा गमावली. २०२४ मधील लोकसभा निवडणूकीत ते कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →