सत्यवानी मुथु

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सत्यवानी मुथू (१५ फेब्रुवारी १९२३ - ११ नोव्हेंबर १९९९) एक भारतीय राजकारणी आणि चेन्नई, तामिळनाडू येथील प्रभावशाली नेता होत्या. त्या तामिळनाडूच्या विधानसभेच्या सदस्या, राज्यसभेच्या सदस्या आणि केंद्रीय मंत्री होत्या. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात द्रविड मुन्नेत्र कळग्घमच्या सदस्या म्हणून केली, स्वतःचा पक्ष ताळ्तापट्टोर मुन्नेत्र कळघम सुरू केला आणि नंतर अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाल्या. १९९० च्या उत्तरार्धात त्या पुन्हा द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →