चेप्पुदिरा मुथना पुनाचा हे कूर्गचे मुख्यमंत्री, म्हैसूर राज्याचे मंत्री, संसद सदस्य (राज्यसभा आणि लोकसभा), भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मध्य प्रदेशचे राज्यपाव आणि ओरिसाचे राज्यपाल होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सी.एम. पुनाचा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.