चंदर किशन दफ्तरी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

चंदर किशन दफ्तरी (१ एप्रिल १८९३ – १८ फेब्रुवारी १९८३) हे भारतीय वकील होते आणि १९५० ते १९६३ पर्यंत भारताचे पहिले सॉलिसिटर जनरल होते. ते १९६३ ते १९६८ पर्यंत भारताचे ऍटर्नी जनरल होते. ते बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पण होते. १९७२ ते १९७८ या कालावधीत भारतीय राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली. १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →