निरेन डे हे भारतीय वकील होते आणि ते नोव्हेंबर १९६८ ते मार्च १९७७ पर्यंत भारताचे ऍटर्नी जनरल होते. ह्याच काळात भारतीय आणीबाणीचा समावेश होता. ते यापूर्वी भारताचे सॉलिसिटर जनरल होते.
१९७४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते.
निरेन दे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?