कृष्णकांत (फेब्रुवारी २८ १९२७ - जुलै २७ २००२) हे १९९७ ते २००२ या कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती होते. त्याआधी १९८९ सालापासून १९९६ सालापर्यंत सात वर्षे ते आंध्र प्रदेशाचे राज्यपाल होते. १९९७ लोकसभा निवडणुकीत त्यांनी चंदिगढ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ते जनता पक्षाचे राजकारणी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णकांत
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.