केमेरोवो ओब्लास्त

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

केमेरोवो ओब्लास्त

केमेरोवो ओब्लास्त (रशियन: Кемеровская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. नैऋत्य सायबेरियामध्ये वसलेले केमेरोवो ओब्लास्त रशियाच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रांतांपैकी एक असून येथे जगातील सर्वात मोठ्या कोळश्याच्या खाणी आहेत. केमेरोवो ओब्लास्तमधील २७% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. केमेरोवो हे ह्या ओब्लास्तचे राजधानीचे शहर असून नोवोकुझ्नेत्स्क हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →