समारा ओब्लास्त (रशियन: Самарская область) हे रशियाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त रशियाच्या दक्षिण-पश्चिम भागात स्थित असून समारा ही ह्या ओब्लास्ताची राजधानी आहे. तोल्याती हे देखील येथील एक प्रमुख शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समारा ओब्लास्त
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!