कॅल्गारी हे कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते एडमंटनच्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर (टोरॉंटो व मॉंत्रियाल खालोखाल) व पाचवे मोठे महानगर आहे.
१९८८ साली कॅल्गारीने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते.
कॅल्गारी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.