कॅन्सस सिटी रॉयल्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कॅन्सस सिटी रॉयल्स

कॅन्सस सिटी रॉयल्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मिसूरीच्या कॅन्सस सिटी शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने कॉफमन स्टेडियम या मैदानात खेळले जातात.

या संघाची स्थापना १९६९मध्ये झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →