कृष्णा कल्ले

या विषयातील रहस्ये उलगडा.

कृष्णा कल्ले

कृष्णा कल्ले (जन्म:१८ डिसेंबर, १९४० - १५ मार्च, २०१५) या एक मराठी सुगम संगीत गायिका होत्या. त्यांनी १९६० तसेच १९७० च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी, पंजाबी, गुजराती व शंभरहून जास्त मराठी गाणी गायली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →