कौशल इनामदार (ऑक्टोबर २, इ.स. १९७१; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे एक मराठी संगीतकार आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. त्यांनी केलेला मराठी अभिमान गीत नावाचा संगीत दिग्दर्शन केलेला मराठी गाण्यांचा अल्बम विशेष गाजला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कौशल इनामदार
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.