कृणाल पंड्या

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कृणाल पंड्या

कृणाल पंड्या (२४ मार्च, १९९१:अहमदाबाद, भारत - ) हा भारतचा क्रिकेट खेेेेेेळाडू आहे. त्याच्या नावावर पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतकाचा व बळीचा विश्वविक्रम आहे. हा विश्वविक्रम त्याने इंग्लंडविरुद्ध केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →