डार्सी शॉर्ट

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डार्सी शॉर्ट (९ ऑगस्ट, १९९०:नॉर्दर्न टेरिटोरी, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. डार्सी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.

त्याने इंग्लंड विरुद्ध १६ जून २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले तर त्याने ३ फेब्रुवारी २०१८ रोजी न्यू झीलंड विरुद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →