ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून २०१८ मध्ये ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी२० सामना खेळण्याकरिता इंग्लंडचा दौरा केला. मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने ससेक्स आणि

मिडलसेक्स संघांविरुद्ध लिस्ट अ सराव सामने खेळले. इंग्लंडने एकदिवसीय मालिका ५-० तर ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →