किमो पॉल (२१ फेब्रुवारी, १९९८:गयाना - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
त्याने बांगलादेश विरुद्ध १२ जुलै २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले तर त्याचे अफगाणिस्तानविरुद्ध १५ मार्च २०१८ रोजी एकदिवसीय पदार्पण झाले व त्याने त्याची पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १ एप्रिल २०१८ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला.
कीमो पॉल
थोडक्यात पण महत्त्वाचे.