खलील अहमद

या विषयातील रहस्ये उलगडा.

खलील अहमद (५ डिसेंबर, १९९७) हा भारताचा क्रिकेटपटु आहे. त्याने २०१८ आशिया चषकात हॉंग कॉंगविरूद्ध १८ सप्टेंबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →