हार्दिक पंड्या

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या (११ ऑक्टोबर, इ.स. १९९३:सुरत, गुजरात, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हार्दिक पंड्या हा अष्टपैलू म्हणून संघात घेतलेला आहे. MI या संघाकडून खेळतो. हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या हा RCB या संघाकडून खेळतो. सिक्स मारणे हा हार्दिक पंड्याचा आवडता छंद आहे. हार्दिक पंड्या सुरुवातीला लेग स्पिन गोलंदाजी करत होता, नंतर त्याने वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →