करण के.सी.

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

करण खत्री छेत्री तथा करण के.सी. (१० ऑक्टोबर, १९९१ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व जलदगती गोलंदाजी करतो.

हा एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये पंचकन्या तेज या संघाकडून खेळतो

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →