कुयाबा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कुयाबा

कुयाबा (पोर्तुगीज: Cuiabá) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोस्सो राज्याची राजधानी आहे. हे शहर दक्षिण अमेरिका खंडाच्या भौगोलिक मध्यबिंदूवर वसले असून येथील लोकसंख्या ५.४२ लाख इतकी आहे.

कुयाबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना पांतानाल ह्या नवीन बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →