अरेना पांतानाल (पोर्तुगीज: Arena Multiuso Governador José Fragelli) हे ब्राझिल देशाच्या कुयाबा शहरामध्ये बांधण्यात येत असलेले एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरेना पांतानाल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.