अरेना दा अमेझोनिया

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अरेना दा अमेझोनिया

अरेना दा अमेझोनिया (पोर्तुगीज: Arena da Amazônia) हे ब्राझिल देशाच्या मानौस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →