अरेना कोरिंथियान्स

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अरेना कोरिंथियान्स

अरेना कोरिंथियान्स (पोर्तुगीज: Arena Corinthians) हे ब्राझिल देशाच्या साओ पाउलो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →