फोर्तालेझा (पोर्तुगीज: Fortaleza) हे ब्राझील देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर व सियारा राज्याची राजधानी आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.
फोर्तालेझा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील कास्तेल्याओ ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.
फोर्तालेझा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.