कुतैसी (जॉर्जियन: ქუთაისი) हे जॉर्जिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी खालोखाल). हे शहर जॉर्जियाच्या पश्चिम भागात राजधानी त्बिलिसीच्या २२१ किमी पश्चिमेस वसले असून ते जॉर्जियाचे एक संविधानिक राजधानीचे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुतैसी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.