बातुमी

या विषयावर तज्ञ बना.

बातुमी

बातुमी (जॉर्जियन: ბათუმი) हे जॉर्जिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी व कुतैसी नंतर). हे शहर जॉर्जियाच्या नैऋत्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते जॉर्जियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →