इल-ए-व्हिलेन

या विषयातील रहस्ये उलगडा.

इल-ए-व्हिलेन

इल-ए-व्हिलेन (फ्रेंच: Ille-et-Vilaine; ब्रेतॉन: Il-ha-Gwilen) हा फ्रान्स देशाच्या ब्रत्तान्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून इल व व्हिलेन ह्या येथून वाहणाऱ्या दोन नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे. ऱ्हेन हे फ्रान्समधील मोठे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →