व्हाल-दे-मार्न

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

व्हाल-दे-मार्न

व्हाल-दे-मार्न (फ्रेंच: Val-de-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या मार्न नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या आग्नेयेस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →