ऑत-मार्न

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ऑत-मार्न

ऑत-मार्न (फ्रेंच: Haute-Marne) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या मार्न नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →