सीन-एत-मार्न (फ्रेंच: Seine-et-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या सीन व मार्न नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे. सीन-एत-मार्न विभागाने इल-दा-फ्रान्स प्रदेशाचा ४९ टक्के भाग व्यापला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सीन-एत-मार्न
या विषयातील रहस्ये उलगडा.