इव्हलिन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

इव्हलिन

इव्हलिन (फ्रेंच: Yvelines) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. ह्या विभागाचा पूर्वेकडील भाग पॅरिस महानगरात मोडतो तर इतर प्रदेश ग्रामीण आहे. येथील व्हर्साय शहरामधील प्रसिद्ध राजवाडा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →