कुंवर सिंग नेगी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कुंवर सिंग नेगी (इ.स. १९२७ - २० मार्च, इ.स. २०१४) एक भारतीय ब्रेल संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यानी तीनशेहुन अधिक ब्रेल मध्ये पुस्तके लिप्यंतरित केली आहेत. त्याची प्रमुख कामे भगवान बुद्ध का उपदेश आणि हजरत मोहम्मद की वाणी ही गौतम बुद्ध आणि मोहम्मद पैगंबरच्या शिकवणी बद्दल आहेत. त्याना १९८१ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९० मध्ये पद्मभूषण भारतीय नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →