रायारोथ कुट्टुंबळ्ळी कृष्ण कुमार (?? - १ जानेवारी, २०२३) हे भारतीय उद्योजक होते. हे टाटा सन्सचे निदेशक होते तसेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्तही होते. या दोन संस्थांकडे टाटा सन्सची २/३ मालकी आहे.
यांनी टाट सन्ससाठी टेटलीसह अनेक कंपन्या विकत घेण्याचे काम केले
कृष्ण कुमार यांना भारत सरकारने २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला.
आर.के. कृष्ण कुमार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.