डॅनी डेन्झोंग्पा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

डॅनी डेन्झोंग्पा

त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.

२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →