किशोर साहू

थोडक्यात पण महत्त्वाचे.

किशोर साहू

किशोर साहू (२२ नोव्हेंबर १९१५ - २२ ऑगस्ट १९८०) हे एक भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता होते. १९३७ ते १९८० दरम्यान त्यांनी २२ चित्रपटांमध्ये काम केले आणि १९४२ ते १९७४ दरम्यान त्यांनी २० चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले.

त्यांनी दिग्दर्शन केलेले काही प्रसिद्ध चित्रपट आहे: नदिया के पार (१९४८), मयुरपंख (१९५४), दिल अपना और प्रीत पराई (१९६०). १९५४ मध्ये, त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटच्या रूपांतरात दिग्दर्शन केले आणि त्यात मुख्य भूमिका साकारली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →