सोम्भु मित्रा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सोम्भु मित्रा (२२ ऑगस्ट, १९१५ - १९ मे, १९९७) हे एक भारतीय चित्रपट आणि रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार, कथाकार होते जे विशेषतः बंगाली नाट्यक्षेत्रात त्यांचा सहभागासाठी प्रख्यात आहेत. १९५६ मध्ये त्यांनी एक दिन रात्रे या बंगाली चित्रपटाचे सह-दिग्दर्शन केले ज्यासाठी "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारचे तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रमाणपत्र" मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →