किरण डेंबला

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

किरण डेंबला

किरण डेंबला या हैदराबाद स्थित एक तंदुरुस्ती तज्ज्ञ आणि प्रशिक्षक (फिटनेस ट्रेनर) असून, त्या एका आधुनिक व्यायामशाळेच्या मालक देखील आहेत. डेंबला यांनी दक्षिणात्य सिनेसृष्टीतील विशेषतः टॉलीवूड मधील जवळपास सर्व कलाकारांना तसेच समाजातील उच्चभ्रू व्यक्तीना व्यायामाचे आणि तंदुरुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे.

याशिवाय डेंबला एक संगीत शिक्षिका, प्रेरणादायी वक्ता, फोटोग्राफर, डिस्को जॉकी (डीजे) आणि गिर्यारोहक आहे, जिने आतापर्यंत तीनदा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →