कार्लटन मिड त्रिकोणी मालिका (ऑस्ट्रेलियामध्ये), २०१४-१५

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

१६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका पार पडली. या मालिकेचे नाव कार्लटन मिड त्रिकोणी मालिका असे आहे. प्रत्येक संघाचे इतर संघांशी दोन-दोन सामने व गुणांनुसार पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी वाका क्रिकेट मैदान, पर्थ येथे खेळविला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →