२००७ च्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००७ आयसीसी विश्व ट्वेंटी२०
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.