कार्ति चिदंबरम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कार्ति चिदंबरम (तमिळ: கார்த்தி சிதம்பரம்) हा एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य आहे. तो २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तमिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेला. तो भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री पी. चिदंबरम ह्यांचा मुलगा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →