एम. चंद्रकाशी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एम. चंद्रकाशी (तमिळ: மா. சந்திரகாசி) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या चिदंबरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →