कार्टव्हील दीर्घिका ही ५० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील शिल्पकार तारकासमूहातील एक मसूराकार दीर्घिका आहे. तिचा व्यास १,५०,००० प्रकाशवर्ष आहे, वस्तूमान २.९–४.८ × १०९ सौर वस्तुमान आहे आणि या दीर्घिकेचा परिवलन वेग २१७ किमी/सेकंद इतका आहे .
१९४१ मध्ये फ्रिट्ज झ्विकी याने या दीर्घिकेचा शोध लावला. झ्विकीने त्याच्या शोधाला सर्वात क्लिष्ट रचनांपैकी एक मानले.
या दीर्घिकेच्या आकाराचा अंदाज १,५०,००० प्रकाशवर्ष इतका लागला, जो आकाशगंगेपेक्षा थोडासा जास्त आहे.
कार्टव्हील दीर्घिका
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.