कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक (प्रतिबंधात्मक व निवारण) २०१२ हे विधेयक भारताच्या संसदेने दिनांक ३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी लोकसभेत मंजूर केले आणि या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, २०१३
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.