विशाखा मार्गदर्शक तत्त्वे ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांचा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनुषंगाने घालून दिलेली काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ही तत्त्वे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमधील भँवरीदेवी या महिलेवर कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर घालून दिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विशाखा मार्गदर्शक तत्त्वे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?