पुणे विद्यापीठात १९८७ पासून असलेले हे, यूजीसी मान्यताप्राप्त असे स्त्री अभ्यास केंद्र आहे. स्त्री या विषयाचे अध्ययन आणि संशोधन हे या केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. सुरुवातीला १९८७साली पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्याने एक स्त्री अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले होते. १९९७पासून त्या केंद्रास स्वायत्त दर्जा देण्यात आला. आता हे केंद्र भारतातील सर्व स्त्री-अभ्यास केंद्रातील प्रगत अशा सहा केंद्रांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र
यामागील विज्ञान आणि इतिहास.