सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील पुणे मधील एक विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात



४६ शैक्षणिक विभाग आहेत.

४७४ महाविद्यालये आणि

सुमारे सहा लाख विद्यार्थी संख्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →