ला ट्रोब विद्यापीठ (University) ऑस्ट्रेलियात, व्हिक्टोरिया राज्य येथे मेलबर्न शहरातील विद्यापीठ. येथे सुमारे २८००० विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यापीठ व्हिक्टोरियामधील तिसरे तर ऑस्ट्रेलियातील बारावे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ला ट्रोब विद्यापीठ
या विषयावर तज्ञ बना.