कामाच्या/व्यवसायाच्या ठिकाणी विशाखा मार्गदर्शक तत्त्व याचे पालन करण्यासाठी, काम देणाऱ्याला विशाखा कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे, कुठल्याही प्रकारचा लैगिक छळ होऊ नये यासाठी कमिटी काम करणे लागते. याला विशाखा समिती असेही म्हणतात. ही समिती जेथे १० किंवा त्यापेक्षा अधिक जण काम करतात अशा ठिकाणी असणे बंधनकारक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विशाखा कमिटी
या विषयावर तज्ञ बना.