कामाख्य प्रसाद त्रिपाठी (१२ मे १९३० — १९ मार्च १९७८) हे एक भारतीय राजकारणी होते. ते आसाम राज्यातील दरांग या मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. तसेच ते १९५७ ते १९७२ या काळात तीन वेळा बिश्वनाथ या मतदारसंघातून निवडून येऊन सदस्य ते आसाम विधानसभाचे सदस्य देखील होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कामाख्य प्रसाद त्रिपाठी
या विषयातील रहस्ये उलगडा.